#1- POLITICAL LEADERSHIP TRAINING
देशांतील एकमात्र यशस्वी नेता घडवणारी संस्था घेऊन येत आहे पंचवार्षिक प्रशिक्षण कार्यशाळा
ही पंचवार्षिक प्रशिक्षण कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे ज्यांना यशस्वी आणि कार्यक्षम नेता व्हायचे आहे.
वैशिष्ठ्ये
- 1) एका विधानसभा मतदार संघातून एकांच उमेदवाराला प्रशिक्षण.
- 2) जे पण व्हाल ते उत्तमंच व्हाल उत्तम नेता अथवा उत्तम नागरिक.
- 3) विनासायास खर्च होणारा वेळ व पैशांमध्ये बचत होईल.
- 4) प्रत्येक क्षेत्रांत आपल्या बरोबर.
- 5) उमेदवाराचे नाव व् माहिती गुप्त ठेवली जाईल
Dr. Dinesh Lalwani
150+
Live Webinars
500+
One To One Call
100+
Successful Stories
जर आपण उठता-बसता राजकारणावर बोलत असाल तर…
यशस्वी नेता होण्याचे तुमचे स्वप्न असेल तर…
नेता बनून आपल्या गाव, शहर, राज्य आणि देशाची सेवा करणे हे आपले ध्येय असेल तर ही लिड इंडिया कार्यशाळा आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग.
विविध पक्ष संघटना आणि नेत्यांचा सांगोपांग अभ्यास करून विविध निवडणुकांमध्ये उमेदवारांना यशस्वी मार्गदर्शन करून आणि मागील काही वर्षांच्या प्रदीर्घ अनुभव आणि निरीक्षणांतून हा “बना एक यशस्वी आणि प्रभावी नेता “कोर्स तयार झालेला आहे .
यशस्वी नेता बनण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही आपणांस खालील आवश्यक प्रशिक्षण करतो .
1)मतदार संघाचं योग्य व्यवस्थापन
2) निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचे विविध नैतिक मार्ग आणि व्यवस्थापन
3) मतदारांना आकर्षित करण्याची कला
4) मतदारसंघातील प्रश्न हाताळण्याची कला
5) एक नेता म्हणून उत्तरोत्तर लोकप्रियता वाढवण्याची कला
6) मतदार संघातील संघटन बांधणी
7) विविध केडर आणि कार्यकर्ता उभारणी
8) निवडणूक जिंकण्यासाठीचे विविध तंत्र,कला आणि बरेच काही.
विशेष टीप –
1) यशस्वी नेता होण्यासाठी भाषण यायलाच पाहिजे असा कोणताही अट्टाहास नाही
2) यशस्वी नेता बनण्यासाठी नेत्याच्याच घरांत जन्माला येण्याची आवश्यकता नाही .
3) यशस्वी नेता बनण्यासाठी खूप पैशाची आवश्यकता नाही . आमचे मार्गदर्शन मूल्य ( फी ) देण्याइतपत असावे .
3) प्रत्येक उमेदवाराला मतदारसंघाप्रमाणे मार्गदर्शन .
यशस्वी नेता बनणे आणि निवडणूक जिंकणे हा चमत्कारावर अवलंबून नसून हे तंत्र , सूत्र आणि विविध कौशल्यांवर आधारित आहे . हे एक सायन्स आहे .
लक्ष्यवेधी टीप – राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणारी लीड इंडिया हि एकमेव ऑर्गेनिझेशन आहे . काही इतरांनी आमची जाहिरात कॉपी केलेली आहे . नकली पासून सावधान.
Who I Am
I am Dr. Dinesh Lalwani, although I am a medical practitioner, I have always believed that good health is only a byproduct of good mental health. I had always wanted to create awareness among people that, there is something beyond expensive medicines. Since my childhood, I had always stood up for the rights of my friends and people. As a result, I used to hold a leadership position in my school as well as in college. I believe that leadership is a drive that comes from within. When you want to stand for your people, want to have justice for your people, do good for your people, it comes automatically from inside. This internal drive has made me work as a LEADERSHIP COACH.
I have contributed to various political projects like the Farmer movements and also given personal coaching to budding political leaders as well as current political leaders.