एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

- राजकीय नेतृत्वाचे प्रमुख चार पिलर
- राजकीय नेत्यांची वैशष्ट्ये
- यशस्वी राजकीय नेतृत्व करण्यासाठीची योग्य मानसिकता
- तंत्र सूत्र आणि कौशल्यांवर माहिती
वार: रविवार
दिनांक : 24/03/2024
ठिकाण: सोलापूर
सकाळी ९:३० ते १:३०
ठिकाण: धाराशिव
सायंकाळी ५ ते ९
18/03/2024 पर्यंत पेमेंट केल्यास 693 /-
त्यानंतर 936 /-
👉ही कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे.
- ज्यांना राजकीय नेतृत्व करण्याची इच्छा तर आहे पण मार्ग मिळत नाही
- ज्यांना प्रभावी आणि यशस्वी नेता व्हायचे आहे
- जर आपण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित असाल तर ..
- जर आपण सामाजिक जीवनात पूर्ण आयुष्य घालवून देखील आपणास योग्य तो मान - सन्मान मिळाला नसेल तर..
- जर आपण एखाद्या राजकीय पक्षात इमाने - इतबारे काम करून देखील योग्य ते पद आणि प्रतिष्ठा मिळाली नसेल तर..
- जर नेता बनून तुम्हाला तुमच्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची सेवा करणे हे तुमचे ध्येय असेल, तर ही लिड इंडिया कार्यशाळा आहे , त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा सोपा मार्ग .
📢 आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा देण्याची ही संधी गमावू नका! 📢
23/03/2024 राजकीय एकदिवसीय कार्यशाळेत सामील व्हा आणि परिवर्तनासाठी तयार व्हा. सर्वांनी मिळून उज्ज्वल भविष्य घडवूया!
अधिक माहितीसाठी, ८४३२२६९३६९ वर आमच्याशी संपर्क साधा.